पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने पंढरपूर शहरात आलो असता शहरातील मध्यभागी असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला जाऊन आज अभिवादन केल्यानंतर प्रतापसिंग बोदडे यांचे भिम गित सादर करून बाबासाहेबांना आदरांजली वाहिली.
#sarkanama #politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics